Astrology : ‘या’ राशीच्या लोकांची जुनी इच्छा होणार पूर्ण; वाचा आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून
Today Horoscope
Today Horoscope Saam TV
Published on
Summary

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV
Summary

वृषभ : नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता. शासकीय कामे उरकून घ्यावीत.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV
Summary

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. नातेवाइकांचे चांगले सहकार्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. जुने येणे वसूल होईल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

सिंह : गाठीभेटी, परिचय होतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्‍चिक : व्यवसायात योजना राबवू शकाल. आपली मते पटवून देऊ शकाल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनू : कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. खर्च वाढतील.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसाय वाढेल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com