18 ऑगस्ट 2021 - राशिभविष्य

दिनांक 18 ऑगस्ट 2021 वार बुधवार
दिनांक 18 ऑगस्ट 2021 वार  बुधवार आजचे दिनमान
दिनांक 18 ऑगस्ट 2021 वार बुधवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : गुरूकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मिथुन : विवाहेच्छुंचे विवाह जुळतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. कामे मार्गी लागतील.

मकर : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com