सातारा - Satara "संभाजी राजे माझे भाऊ आहेत मी त्यांना भेटणार आहे". त्यांच्या प्रत्येक गोष्टीं मध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. पण आज माझी कामे ठरलेली असल्याने मला भेट घेता येणार नाही.Udayan Raje-Sambhaji Raje meeting; Udayan Raje said
हे देखील पहा -
या गोष्टीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये येत्या 3 ते 4 दिवसात आमची भेट होईल व आम्ही विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. अशी प्रतिक्रिया देऊन खा.उदयनराजे Mp Udayanraje Bhosale यांनी दोन्ही राजेंच्या भेटी बाबत चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे आणि संभाजी राजे Sambhaji Raje यांच्या भेटीच्या Meeting पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज स्वतः उदयनराजे यांनी या भेटी बाबत खुलासा केला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.