१८+ वयोगटातील लसीकरणात ठाणे प्रथम, तर पुणे आणि मुंबई...

new rule for vaccination
new rule for vaccination

मुंबई: १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात Vaccination ठाणे Thane जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. तर पुणे Pune दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि मुंबई Mumbai ने या रांगेत तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी Ratnagiri आणि यवतमाळ Yavatmal सारख्या छोट्या क्षेत्राच्या जिल्ह्यात ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर असून, नाशिक Nashik आणि नागपूर Nagpur सारखे जिल्हे या रांगेत माघेच आहेत. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination

चौथ्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरीने नोंदणी व नियुक्ती प्रक्रियेचे स्पष्टीकरण करणारे व्हिडिओ मराठीतून काढले होते. “आम्ही शहर तसेच ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबविली. अंगणवाडी सेविकांनी माहिती देऊन गावोगावी फिरत होते. जनजागृती करण्यासाठी हँडबिल, पर्चे आणि केबल टीव्ही वापरण्यात आले, ”असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. 

हे देखील पहा -

महाराष्ट्र ड्राईव्ह Maharashtra Drive ने आता १८+ लसीकरणला तात्पुरती स्थगिती दिली आहे. केंद्राकडून Central Government झालेल्या लसीच्या कमतरतेमुळे आरोग्यमंत्रांनी Health Minister ४५ वर्षाच्या पुढील लोकांच्या दुसऱ्या डोस ला प्राधान्य दिले, आणि हे लसीकरण थांबवले. मात्र १ मे पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत १८ वर्षांपुढील तब्बल ६.२७ लाख लोकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination

सार्वजनिक आरोग्य विभागाने Public health department संकलित केलेल्या आकडेवारीनुसार,  ठाणे जिल्यात आत्तापर्यंत ४९,३५१ लाभार्थ्यांना लसी देण्यात आलेल्या आहेत. तर पुणे जिल्यातील ४९,२८० लोकांना पहिला डोस दिला गेला तर, मुंबई मधील ४६,४०० लोकांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. 

कोरोना लसीकरणाचा टप्पा संपूर्णपणे ऑनलाईन Online असल्याने शहरी Urban भागातील तरुण ग्रामीण Rural भागातील लसीकरणाकडे वळत आहेत. शहरी भागातील काही प्रमाणातील तरुण वर्ग हा लसीकरणासाठी ग्रामीण भागात प्रवास करून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लसीकरणाचा ऑनलाईन ड्राईव्ह असल्यामुळे लसींचे वाटप असमान होत आहे. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination

त्यामुळे लस घेण्यासाठी एकतर प्रतीक्षा करावी लागत आहे, नाही तर लांब प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. आत्तापर्यन्त सर्वात कमी लसीकरण हिंगोली Hingoli जिल्ह्यात करण्यात आले असून त्यामध्ये फक्त ५१३८ जणांना लसी दिली होती. हिंगोली जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की,  ग्रामीण भागातील लोकांसाठी ऑनलाईन प्रणाली पाळणे कठिण होते. 

Edited by- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com