मुंबई: राज्य सरकारने State government अंतर्गत 'ब्रेक द चैन" Break the Chain अंतर्गत नवीन नियमावली लागू केलेली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे सकाळी सात वाजेपर्यंत हे नवे नियम New regulations लागू असतील. यामध्ये सरकारी कार्यालयात Government Office फक्त पंधरा टक्के उपस्थिती असणार आहे. याशिवाय सर्वसामान्याच्या लोकल, मेट्रो, मोनो प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे. The state government has implemented new regulations under Break the Chain
काय आहेत हे नवीन नियम:
Edited By- Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.