एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर ठरल्यात .. हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार..  
भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे. त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते.
विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. 

Web Title: S Dhami Becomes The Countrys First Flying Unit Commander


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com