#MainBhiChowkidar पूर्वी चहावाला अन् आता चौकीदारः मायावती

#MainBhiChowkidar पूर्वी चहावाला अन् आता चौकीदारः मायावती

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मै भी चौकीदार' या अभियानावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) जोरदार टीका केली. गेल्या निवडणकूीत चहावाला बनून प्रचार तर आता चौकीदार म्हणून प्रचार करत आहेत, असे मायावती यांनी म्हटले आहे.

मायावती यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये चहावाला म्हणून प्रचार केला आणि या निवडणूकीमध्ये चौकीदार म्हणून प्रचार केला जात आहे. पण, देश बदलत आहे.' समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ट्विट करत चौकीदार या मुद्यावरून सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही चौकीदार या शब्दावरून टीका केली आहे.

Mayawati@Mayawati

After BJP launch 'Mai Bhi Chowkidar' campaign, PM Modi & others added the prefix 'Chowkidar' to their Twitter handles. So now Narendra Modi is Chowkidar & no more a 'Chaiwala' which he was at the time of last LS election. What a change India is witnessing under BJP rule. Bravo!

2,774

Twitter Ads info and privacy

Mayawati@Mayawati

सादा जीवन उच्च विचार के विपरीत शाही अन्दाज में जीने वाले जिस व्यक्ति ने पिछले लोकसभा आमचुनाव के समय वोट की खातिर अपने आपको चायवाला प्रचारित किया था, वे अब इस चुनाव में वोट के लिये ही बड़े तामझाम व शान के साथ अपने आपको चोकीदार chowkidar घोषित कर रहेे हैं। देश वाकई बदल रहा है?

4,586

Twitter Ads info and privacy

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर चौकीदार अभियान सुरू केले आहे. अभियानानंतर ट्विटरवर #MainBhiChowkidar असा ट्रेण्ड आला होता.

Akhilesh Yadav@yadavakhilesh

सोशल मीडिया पर ख़ुद को चौकीदार कहना आसान है। पर कोई उन युवाओं की आवाज़ भी सुने जो नौकरी न मिलने की वजह से चौकीदारी करते हैं

“मैं भी चौकीदार’’ की मार्केटिंग उन किसानों का भी अनादर है जो रात भर जाग कर अपने खेत बचाने पर मजबूर हो गए

देश को प्रचार मंत्री नहीं नया प्रधानमंत्री चाहिए

29.9K

Twitter Ads info and privacy

Web Title: Opposition dig at BJPs Main Bhi Chowkidar campaign says Mayawati

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com