उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांना गांभीर्य का नाही ?

People in Pune Rural not taking Corona Seriously
People in Pune Rural not taking Corona Seriously

पुणे: उत्तर पुणे North Pune जिल्ह्याच्या ग्रामीण Rural भागात कोरोनाचा Corona विस्कोट होत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसत आहे.  दिवसागणी हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे. असे असताना नागरिकांना अजुनही कोरोनाचे गंभीर मात्र काहीच राहिलेले नाही.  North Pune District Residents not taking Corona Seriously 

विकेंड लॉकडाऊन Weekend Lockdown असताना नागरिक रस्त्यावर दिसून येतात. त्यामुळे अजूनसुद्धा नागरिकांना कोरोनाचे गांभार्य राहिले नसल्याने पुणे ग्रामीण पोलीस Police अँक्शनमोडवर आले आहेत. 

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड Khed,आंबेगाव Ambegaon, जुन्नर Junnar, शिरुर Shirur तालुक्यात कोरोना रुग्नांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. जे लोक हलगर्जीपणा करतात त्यांना कोरोना  झाला की त्याचा परिणाम रुग्णांच्या नातेवाईकांना भोगावा लागतो. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेड Oxygen Beds, व्हेंटिलेटर बेड Ventilator Beds मिळवण्यासाठी दिवसरात्र संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे रेमडिसिव्हर Remdesivir च्या तुटवड्यांचा सामना सुरु आहे. हिच परिस्थिती पुढील काळात अशीच सुरु राहिल्यास मृत्यु दरात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  North Pune District Residents not taking Corona Seriously 

कोरोना महामारीच्या भीषण संकटात समुह संसर्ग वाढत असताना पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता गर्दी रोखण्यासाठी आवाहन करत आहेत.  तर नागरिक अत्यावशक सेवेचे कारण देत रस्त्यावर सर्रास फिरत आहेत.  त्यामुळे कडक निर्बंध Strict restrictions असताना रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचे नाव काही घेत नसल्याने पोलीस अँक्शन मोड मध्ये येण्याच्या तयारीत आहेत.  

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com