Budget 2019 : घराघरात वीज पोहोचणार : गोयल

Budget 2019 : घराघरात वीज पोहोचणार : गोयल

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले. प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 कोटी 53 लाख घरांची निर्मिती करण्यात आली. तसेच सौभाग्य योजनेमुळे आम्ही प्रत्येक घरात वीजेचेजोडणी दिली आहे. या सरकारने 143 कोटी एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले.

2021 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोचविण्याची आमचा मनास आहे. यामुळे गरिब कुटुंबांचे 50 हजार कोटी वाचणार आहेत. स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 कोटी रुपयांची तरतूद आयुषमान भारत योजनेद्वारे आतापर्यंत 10 लाख नागरिकांवर उपचार करण्यात आले आहे. यामुळे गरिब कुटुंबाचे तीन हजार कोटी रुपये वाचले आहेत.

Web Title:Modi government aims at providing electricity to every house in India says Piyush Goyal in Budget 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com