पूरग्रस्तांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी - CM

पूरग्रस्तांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी - CM

मुंबई : पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी ६ हजार ८०० कोटींचे पॅकज तयार केले असून ‍विक्रमी वेळेत पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे आज ध्वजारोहण केले. त्यावेळी ते बोल्ट होते. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
 
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत करुन अव्याहत काम  करुन करुन सुमारे ५ लाख नागरिकांची यशस्वीपणे केली सुटका केली. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

WebTitle : marathi news state government is behind all the flood affected people says sm fadanavis

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com