मराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल साडेचार लाख subscribers बेस वाढलाय. साम टीव्हीच्या Youtube Subscribers ची संख्या पाच लाखांच्या वर गेलीये.
साम टीव्हीच्या youtube.com/saamtv चॅनलवर आहे तरी काय ?
तुम्ही अजून आमच्या सोशल मीडियावर नसाल तर या आहेत आमच्या सोशल मीडियाच्या लिंक्स
याचसोबत तुम्ही www.saamtv.com या संकेतस्थळावर आमच्या सर्व बातम्या पाहू शकता. मोबाईलवर आमच्या बातम्या पाहण्यासाठी Android Play Store वरुन नक्की डाऊनलोड करा, साम टीव्हीचं Mobile Tv App.
गेल्या एक वर्षभरात कुठलंही पेड प्रमोशन न करता फक्त कंटेंटच्या जोरावर साम टीव्हीने उल्लेखनीय कामगिरी केलीये. यामुळे प्रेक्षकांनी साम टीव्हीच्या निष्पक्ष पत्रकारितेवर शिक्कामोर्तब केलाय. प्रेक्षकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.