आता लवकरच संपूर्ण देशात एकाच पासवर प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी अशी 'एक देश, एक कार्ड' ही योजना लवकरच येणार आहे.
देशभरात सार्वजनिक वाहतुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनात प्रवाशांना रेल्वे, बस, मेट्रोमधून प्रवास करावा लागतो. या योजनेमुळे प्रवाशांना आता वेगवेगळे पास काढायची गरज भासणार नाही.
नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी यासंदर्भातील माहिती दिलीये. त्यामुळे लंडन आणि सिंगापूरमध्ये यशस्वी झालेली 'एक देश, एक कार्ड' योजना भारतातील नागरिकांना फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचंय.
WebTitle : marathi news one nation one card policy for ease of transport
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.