मुंबईतील एका गणेशोत्सवात पाहायला मिळाला. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैशाची उधळण करण्यात आलीय.
महत्त्वाचं म्हणजे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच खान यांच्यावर ही उधळण केल्याचं समजतंय.
मुंबईतल्या चांदिवली परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सवात ही घटना घडलीय. यावेळी आपल्यावर लोक पैसे उधळत असताना नसीम खान मात्र शांत उभे होते. या घटनेमुळे त्यांना होत असलेला आनंदही चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.