बंद पडलेली मोनोरेल सेवा आजपासून पुन्हा ट्रॅकवर आली आहे. तब्बल 10 महिन्यांनी मोनोरेलचा पहिला टप्पा पुन्हा सुरु झाला. नोव्हेंबर 2017 ला आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली. सध्या एमएमआरडीएला मोनोरेलमधून 5 ते 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. चेंबूरपासून ते वडाळ्यापर्यंत मोनो रेलची सेवा पूर्ववत करण्याआधी, गुरुवारी वडाळा डेपोमध्ये मोनोची सुरक्षा चाचणी घेण्यात आली.
WebTitle : marathi news mumbai monorail service restarts
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.