डेटिंग वेबसाईट आता करणार 'डीएनए' टेस्ट

डेटिंग वेबसाईट आता करणार 'डीएनए' टेस्ट

गेल्या काही वर्षात डेटिंग वेबसाईटची संख्या वाढली आहे. यामध्ये वेगवेगळ्या निशषांनुसार मॅचमेकिंची सुविधा असते. आता डिएनएनुसार मॅचमेकिंग करणार डेटिंग वेबसाईट आली आहे. 'फेरमोर' असे या साईटचे नाव आहे. 

या साईटवर रजिस्टर केल्यानंतर वेबसाईटकडून तुम्हाला एक डिएनए कीट पाठविण्यात येते. हे कीट पुन्हा वेबसाईटकडे पाठवल्यानंतर त्याची तपासणी होते. त्यानंतर तुमच्या डिएनएनुसार, वेबसाईट तुम्हाला सुटेबल डेटिंग चॉईस म्हणून तीन जणांचे प्रोफाईल पाठवते.. जे तुमच्या परिसराच्या जवळ असतील. 

या तीन जणांच्या प्रोफाईलमधले फोटो ब्लर (धुसर) असतात. या वेबसाईटच्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटो पाहूनच कित्तेक जण भेटण्यासही तयार होत नाही. परंतु, डीएनए टेस्टमुळे एखादी व्यक्ति साधारण कोणाकडे आकर्षीत हाऊ शकते हे समजू शकते. या तिघांची पैकी एकाची निवड तुम्ही प्रत्यक्ष भेटून करु शकता. 

Web Title: marathi news dating websites will now do DNA tests 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com