विक्रम लॅंडर ला चंद्रावर उतरवण्याचा घटनाक्रम..

विक्रम लॅंडर ला चंद्रावर उतरवण्याचा घटनाक्रम..

चांद्रयानाच्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास सुरुवात झाली. मात्र, अवघ्या ८ मिनिटात इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. जेव्हा संपर्क तुटला तेव्हा विक्रम लँडर चंद्रापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर होतं. बराच वेळ प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रो प्रमुख के सीवन यांनी याबाबत माहिती दिली.

असा होता 'विक्रम लॅंडर'ला चंद्रावर उतरवण्याचा घटनाक्रम..
LINK : https://youtu.be/jw5yMsm8QL4

WebTitle : marathi news chandrayaan 2 time line of vikram lander landing on moon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com