दूषित पाण्यामुळे अनेकांनी गाठले दवाखाने..  

Many reached hospitals due to contaminated water
Many reached hospitals due to contaminated water

परभणी : जिंतूर Jintur नगरपालिका प्रशासनामुळे Administration शहरातील हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आणलं आहे. दूषित Contaminated पाणी Water पिल्याने अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. Many reached hospitals due to contaminated water 

शहराला City गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून जिंतूर नगरपरिषद कडून 10 दिवसातून एक वेळा आणि अपुऱ्या अस्वच्छ अशा दुर्गंधी Stinky येणाऱ्या, दुषित पिवळे पाणी व त्यात चाटू असलेला पाणी पुरवठा केला जात आहे. दुषित पाणी पिल्याने शहरातील नागरीक आणि बालक आजारी पडत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून जिंतूर नगर पालिका प्रशासन शहरातील हजारो नागरिकांना दूषित आणि दुर्गंधी युक्त, असलेले पिवळसर पाणी पाजत असल्याचा आरोप नागरिकांन कडून होत आहे. दूषित पाणी पिल्याने अनेकांना वेगवेळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिंतूर नगरपालिकेच्या नगरवासीयांना शुध्द पाणी मिळाव, म्हणून शहरात फिल्टर Filter सुद्धा लावलं आहे. Many reached hospitals due to contaminated water

हे देखील पहा 

मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना अशुद्ध, दूषित, दुर्गंधीयुक्त, चाटू किडे व पिवळसर पाणी प्यावे लागत आहे. कोरोना काळात नागरिकांचे व्यापार ,उद्योग बंद झाले आहेत. अश्यात नागरिकांनी दूषित पाण्यामुळे दवाखान्याचा अधिक खर्च सोसावा लागत आहे. विकतचे पाणी घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामूळे नागरिकांना, लहान मुलाना जुलाब, उलटी अश्या अनेक आरोग्याच्या समस्यानां तोड द्यावे लागत आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com