लातुर - राज्यामध्ये साधारणतः एक महिन्यापासून कोरोनाला Corona अटकाव करण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊन Lockdown घोषित केला आहे . ज्यात लॉकडाऊन Lockdown असल्याने प्रवाशांची Passengers होणारी वाहतूक Transportation ठप्प झाली आहे. ( Loss of Rs 15 crore to Latur's Lalpari)
हे देखिल वाचा -
यामुळे लातूर Latur Department विभागाला महिन्याला 15 कोटी रुपयांचा तोटा या लॉकडाऊन Lockdown साखळी तोडण्यासाठी सरकार तत्परतेने अनेक उपाय योजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊन केल्याने जिल्हा बंदी District ban करण्यात आली आहे.
यातमुळे होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला आहे. लातूर विभागामध्ये 5 डेपो आणि छोटे मोठे 22 बस स्थानक आहेत. लॉकडाऊन पूर्वी या 5 डेपो अंतर्गत 1 लाख 80 हजार किलमीटर इतकं अंतर दिवसाला बस धावत असत. यातून दिवसाला 55 लाखापेक्षा जास्त रुपये जमा होत होते. लॉकडाऊन मध्ये दिवसाला 5 लाख रुपये एसटी महामंडळाला मिळतात.
दर दिवसाला 50 लाख रुपयांचा तोटा महामंडळला होत आहे. परंतु, लॉकडाऊन उठल्यानंतर महामंडळ अधिकचा नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लातूर एसटी महामंडळाचे विभाग प्रमूख सचिन क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
Edited By - Puja Bonkile
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.