परबांच्या चौकशीची सोमय्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी - सत्तार

abdul sattar
abdul sattar

जालना:  ईडीकडून ED माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर मनी लॉनड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल परब Anil Parab यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या kirit somaiya यांनी केली आहे. Kirit Somaiya demanded that Anil Parab should also be questioned

सोमय्या यांची मागणी राजकीय हेतुने असली तरी या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचा हात नसून सोमय्या यांची असलेली परब यांच्या चौकशीची Inquiry मागणी आम्ही पूर्ण करायला तयार असल्याचं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी स्पष्ट केले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

हे देखील पहा - 

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या चौकशी एजन्सीकडून पारदर्शक चौकशी व्हावी,कोणत्याही नेत्याला बळीचा बकरा बनवू नये,असे सांगत अनिल देशमुखांच्या घरापासून ऑफिसपर्यंत टाकण्यात आलेल्या धाडीत काही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही असंही सत्तार म्हणाले. Kirit Somaiya demanded that Anil Parab should also be questioned

लॉकडाऊन वाढवण्याचा आणि मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यामुळे त्यांच्या रोषाचा काहीही संबंध नसून राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केल्या जाईल असं सांगत घटनादुरुस्ती साठी राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला तयार असल्याचं ते म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com