कोरोनाकाळात रुग्णांना मदतीचा हात, दररोज 200 रुग्णांना मोफत जेवण

help
help

नांदेड - कोरोनामुळे Corona  रुग्णालय Hospital हाऊस फुल्ल झाली आहे. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांना जेवणासाठी भटकंती करावी लागत आहे. रुग्णांची आणि नातेवाईकांची होणारी गैरसोय Inconvenience पाहून. नांदेडच्या  Nanded व्हाॅटसग्रुपवर Whatsapp तरुणांनी एकत्र येत सामाजिक दायित्व म्हणून दररोज 200 रुग्ण आणि त्यांच्या  नातेवाईकांना दोन वेळ जेवनाचा डब्बा Tiffin पुरवत आहेत.  free meals to 200 patients daily

शहरात सध्या 66 खासगी कोविड रुग्णालयात Private Covid Hospital आहेत. या रूग्णांना उपचार मिळत आहेत मात्र, रुग्ण आणि नातेवाईकांची जेवनाची मोठी गैरसोय होत आहे या रुग्णांसाठी काही सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. मात्र रुग्णांच्या तुलनेत मदत तोकडी पडत आहे तरीही नांदेड पासून जवळच असलेल्या गणपुर कामठा येथील तरुणांनी समाजासमोर आदर्श ठेवत दोनशे रुग्णांना मोफत डब्बे हे तरुण पुरवत आहेत.

गणपुर कामठा येथील शुभम स्वामी या व्हाॅटसपग्रुपच्या अॅडमीनने केलेल्या अवाहनाला मित्रांनी प्रतिसाद देत नांदेडमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाचे डब्बे वाटप करण्यास सुरवात केली आहे. या सामाजिक उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, या तरुणांच्या अनोख्या उपक्रमाने कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगला आधार मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com