पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंब्रा येथील जळालेल्या रुग्णालयाला भेट

hospital fire
hospital fire

मुंब्रा Mumbra हॉस्पिटलच्या मीटर बॉक्स मध्ये आग लागल्याची दुर्दैवी घटना काल मध्यरात्री घडली. यामध्ये उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु शिफ्टिंग केलेल्या पैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी मृत व्यक्तींना पाच लाख तर जखमींना एक लाख रुपये सरकारकडून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज ठाणे Thane जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी रुग्णालयाला Hospital भेट दिली. यादरम्यान राज्य सरकारच्या  State government व्यतिरिक्त महापालिका तर्फे देखील 5 लाख रुपये मदत मृतकांच्या कुटुंबीयांना देण्यात आश्वासन दिले आहे. Eknath Shinde visits burnt hospital in Mumbra

ऑक्सिजनच्या साठा संदर्भात पालिकेला मॉनिटरिंग करण्याचे आदेश दिले आहेत. खाजगी रुग्णालयात private hospital देखील साठा संपत असल्यास खाजगी रुग्णालयांनी पालिकेशी संपर्क साधावा ज्याने करून ऑक्सिजन Oxygen अभावी कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही. तश्या सूचना पालकमंत्री यांनी ठाणे पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वेदांत हॉस्पिटलच्या बाबतीत उच्च समिती गठीत केली होती, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना रात्री देण्यात आले आहे. कोरोनामुळे 10 दिवस लोकडाऊन वाढण्याची चिन्ह दिसून येत आहेत. कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील. ते निश्चित रूपाने राज्य सरकार करेल असे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.   Eknath Shinde visits burnt hospital in Mumbra

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com