उस्मानाबाद मध्ये कोरोना रुग्णांना एका कॉलवर मिळतोय घरपोच 'मायेचा घास' ( पहा व्हिडिओ )

tiffin
tiffin

उस्मानाबाद : मागच्या तीन वर्षांपासून असंख्य गरजवंतांची भूक भागविणारा उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कळंब Kalamb मधील देवडा फाउंडेशनचा Devda Foundation 'टिफिन' Tiffin आता कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या कुटूंबाच्या मदतीसाठी ही सज्ज झाला आहे. होम आयसोलेशन Home Isolation आणि रुग्णालयात भरती असलेल्या कुटुंबियांसाठी 'सिंगल कॉल' वर मायेचा घास पोहंचवण्यास देवडा फाउंडेशनने सुरुवात केली आहे. Devda Foundations Tiffin is now ready to help during the Corona period

कळंब मधील देवडा बंधूंनी 2018 पासून शहरातील गरजवंतांना मोफत अन्न उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली होती. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर गरजवंतांना मदत करण्यासाठी  देवडा फाउंडेशनच किचन सुरु असते.  

दरम्यान कोरोना महामारीची साथ सुरु असल्याने महामारी आल्याने कोरोनाबाधितांना सात्विक आणि घरच जेवण मिळावे हा त्यांचा हेतू आहे. यामुळे मागच्या वर्षीपासून देवडा फाउंडेशनने कोविडग्रस्त कुटुंबियांसाठी ही स्वच्छ, सुंदर आणि सात्विक जेवणाची सोय केली आहे. मागच्या कोविड काळात ही तीस ते चाळीस हजार जणांनी या सेवेचा लाभ घेतला होता आणि आत्ताही एका हाकेवर घरच जेवण कोविड पेशंट असेल त्या ठिकाणी पोहंचवण्याचं काम देवडा फाउंडेशन कडून केले जातं आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com