धुळे शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर शहर पोलिसांची धडक कारवाई

dhule
dhule

धुळे : राज्य शासनातर्फे State Government संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची Lockdown घोषणा करण्यात आली आहे.  तसेच भाजीपाला व किराणा दुकानांना फक्त अकरा वाजेपर्यंत आपले दुकान Shops उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. City Police Cracks Down On Shopkeepers Violating Rules In Dhule

हे देखील पहा -

परंतु भाजीपाला तसेच किराणा दुकानाच्या व्यतिरिक्त बाकी सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत काही दुकानदार Shopkeepers व व्यापारी Merchants आपली दुकाने सर्रासपणे उघडत असल्याने बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव धुळ्यात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर तसेच व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 37 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. City Police Cracks Down On Shopkeepers Violating Rules In Dhule

यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई Punitive Action सुरू ठेवणार असल्याचे धुळे Dhule शहर पोलिस Police  ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तसेच पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com