निवडणुका संपताच इंधन दरवाढ, पेट्रोल १२ आणि डिझेल १७ पैशाने महागले

petrol pump
petrol pump

मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकी Assembly elections दरम्यान तीन वेळा इंधनाचे petrol दर घटले. मात्र, आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत mumbai  रिलायन्सच्या Reliance पेट्रोलच्या दरात ५८ पैसे आणि डिझेलमध्ये Diesal २२ पैसे वाढ झाली आहे. इंडियन ऑइलचे Indian Oil पेट्रोल १२ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी वाढले आहे. एचपी HP कंपनीचे पेट्रोल १६ पैसे तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. After the election, fuel prices went up by 12 paise and petrol by 17 paise

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तीन वेळा इंधनाचे दर घटले, मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान,  सीएनजीचे दर अद्याप स्थिर आहेत. तर पॉवर पेट्रोल शहरात 100. 30 रुपयांना रुपयांना मिळत आहे. तर सीएनजीCNG 55.50 रुपये प्रति किलो आहे. 

हे देखील पहा - 

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध करांमुळे गेल्या वर्षापासून सातत्याने इंधन दरात वाढ झाली. त्यानंतर मार्च ते एप्रिल महिन्यांत तीन वेळा निवडणुकी दरम्यान इंधनात घट झाली. २४ मार्च रोजी १८ पैशांची घट झाली. ३० मार्च रोजी २४ पैशांची इंधन दर कमी झाले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी १५ पैशांची घट झाली. आतापर्यंत पेट्रोलमध्ये आठ रुपये तर डिझेलमध्ये नऊ रुपयांपेक्षा जादाची वाढ झाली होती. त्यामुळे महामारीच्या काळात सामन्यांना इंधन दरवाढीचे चटके सोसावे लागले.

मंगळवारचे महानगरातील इंधन दर

मुंबई - ९७.१३ - ८८.१०
चंडीगढ - ८७.१५ - ८०.६२
बंगळुरू - ९३.६०- ८६.१
दिल्ली - ९०.५५ - ८०.९१
चेन्नई - ९२.५५ - ८६.१५
कोलकाता - ९१.३ - ८३.९६

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com