व्हायरल न्यूज

Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा भररस्त्यात अफलातून डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

Zomato Boy Dance Viral Video: सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा अड्डा. सोशल मीडियावर दररोज डान्सचे, गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच फूड डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Zomato Delivery Boy Dance On Bollywood Song Video Viral:

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा अड्डा. सोशल मीडियावर दररोज डान्सचे, गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ फूड डिलिव्हरी बॉयचा होत आहे. झॉमेटो डिलिव्हरी बॉय रस्त्याच्या मध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (Latest News)

सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉय रसत्यावर बसून जेवतानाचा तर कधी वेळेवर फूड डिलिव्हर करण्यासाठी काहीतरी हटके जुगाड करतो. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत झोमॅटो कंपनीचा फूड डिलिव्हरी बॉय रस्त्याच्या मधोमध डान्स करताना दिसत आहे.डिलिव्हरी बॉय शहीद कपूर आणि क्रिती सेननच्या तेरी बातो में ऐसा उल्झा जिया या गाण्यावर डान्स केला आहे. डिलिव्हरी बॉयने खूप सुंदर स्टेप्स करत हा डान्स केला आहे. एकदम गाण्यातील स्टेप्स हुबेहुब केल्या आहेत. या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@mosaan_2oया इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'ऑर्डर थंड झाली असेल', 'आता खरं कळलं की, ऑर्डर यायला एवढा उशीर का झाला?', 'याचमुळे माझी बिर्याणी उशीरा आली', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Maharashtra Live News Update: पालघरच्या एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट; एकाचा जागीत मृत्यू

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT