Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्रर्र...! केक कटिंग करण्यासाठी तरुणीची हटकी स्टाईल; VIDEO पाहून म्हणाल...

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक तरुणी केक कटिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

Tanvi Pol

Viral Video: काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल झालेला आहे. हल्ली प्रत्येक कार्यक्रम असो वा शुभ कार्य झाल्यानंतर केक कापण्याची जणू काही परंपरा उदयास आलेली आहे. मात्र केक कापण्याची पद्धतही बदलत गेलेली आहे. त्या संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहत असतो. सध्या असात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडलं आहे ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Cake) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओ सर्वत्र वाढदिवसानिमित्ताने करण्यात येणारी सजावट दिसत आहे. मात्र व्हिडिओत पुढे दिसते की, एक तरुणी चक्क तरुणाच्या अंगावर बॅलेन्स करत उभी राहिलेली आहे. मात्र तरुणी तरुणाने तरुणाच्या खांद्यावर एक पाय आणि दुसरा पाय त्याच्या पायावर ठेवत उत्तम बॅलेन्स साधलेला आहे. त्यानंतर बॅलेन्स साधत तरुणीने चक्क केक कट केलेला आहे. सध्या अनोख्या पद्धतीचा हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@parul_cutearora' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''माझ्या आवडीनुसार केक सेलिब्रेशन'' असे लिहिले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तीन दिवसातच व्हिडिओला लाखोचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. मात्र त्याच प्रमाणे असंख्य प्रतिक्रितीही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भाऊ भिन्न विश्व पहा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हा 90 डिग्री उजवी कोन आहे'' तर अनेक गमतीदार प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT