Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या दोन तरुणींच्या वादविवादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात नक्की पुढे काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Fighting Viral Video: सोशल मीडियावर कायम तरुण-तरुणींचे अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग काय तरुण जर कॉलेजमधील असतील तर मस्ती- हाणामारी हे त्यांच दररोजच झालं. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तरुणींच्या भांडणाला एक तरुण वैतागलेला आहे आणि पुढे जे होत ते पाहण्यासारख आहे. नक्की काय घडलं असेल व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहा.

काय घडलं...?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक भला मोठा क्लासरुम व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत पुढे या क्लासरुममध्ये बसलेली असंख्य विद्यार्थी दिसत आहेत. याच दरम्यान क्लासरुममधील दोन तरुणींमध्ये वाद होण्यास सुरुवात होते. एक तरूणी बॅंचवर बसून भांडत आहे तर दुसरी तरुणी उभी राहून भांडण करत आहे. मात्र त्याच वेळेस त्यांच्यामध्ये एक तरुण बसलेला आहे. त्यानंतर तरुणींच्या सुरु असलेल्या भांडणाला वैतागून तो तरुण तेथून उठतो आणि रागा रागात बँचवर मारण्यास सुरुवात करतो. व्हायरल व्हिडिओतून (Video) समजते की तरुणींच्या भांडणाला वैतागूत तरुणीला खूप राग आलेला आहे.

तरुणींच्या वादाचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' क्लास रूमधील वाद'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' बिचारा भाऊ'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय करावा या तरुणींच'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT