Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईई काय प्रकार! लग्नाची पाठवणी म्हणावी की काय? तरुणीचा अजब व्हिडिओ पाहून चक्रावले वऱ्हाडी

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ तुम्हाला नक्की काय घडले असेल ते पाहावे लागेल.

Tanvi Pol

Wedding Viral Video: लग्न हे प्रत्येक मुला-मुलीच्या लग्नातील खास क्षण असतो. मात्र मुलीच्या आयुष्यातील हळवे हे क्षण असतात. लग्नाच्या प्रत्येक विधीत मुलीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत असतात. ते शेवटपर्यंत हे सुरु असते. मग शेवटचा क्षण येतो तो म्हणजे पाठवणी. पाठवणीच्या वेळी मुलीसह मुलीच्या घरातील प्रत्येकजण रडताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुलीच्या पाठवणीचा क्षण आहे. ज्यात नवरीने रडताना जो काही गोंधळ घातलेला आहे. त्यात व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, एक व्यक्ती एका नवरीला खांद्यावर उचलून आणताना दिसत आहे. मात्र ही नवरी जोरजोरात''पापा पापा'' म्हणत रडत आहे. ज्या वेळेस तरुण नवरीला उचलून आणत असतो. त्यांच्या समोर असलेला कॅमेरा मॅन सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत आहे. व्हिडिओ(Video) पाहून समजेल की,जी तरुणी रडत आहे तीची पाठवणी सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''memechatapp'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''अरेंज मॅरेज भीतीदायक आहे'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ २१ तासापूर्वी शेअर होताच तब्बल हजारोच्या संख्येने व्हिडिओ लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळत आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आलेला आहे. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बहीण सासरी जाते याची खात्री करून घेणारा भाऊ'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''प्रत्येक गोष्ट व्हायरल करण्यात काय मजा आहे... हे गावागावात सुरुवातीपासूनच होते'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'' पाठवणीपेक्षा किडनॅपिंग वाटतं'',अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT