Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : फिश मार्केटमध्ये दोन महिलांमध्ये तुफाना राडा; एकमेकींना थेट मासे फेकून मारले, VIDEO व्हायरल

Women Fight In Fish Market Video Viral : महिलांनी थेट समोर असलेले मासे एकमेकींना फेकून मारले आहेत. त्यांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

महिलांना भांडणासाठी विषय लागत नाही. कोणताही विषय मिळाला तर त्या त्यावर देखील जोरदार भांडण सुरू करतात. महिला स्वभावाने फार रागीट असतात. त्यामुळे महिलांचे भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अशात आता महिलांनी भांडण्याची हद्दच पार केली आहे.

सोशल मीडियावर फिश मार्केटमध्ये दोन महिलांनी भांडण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलांनी थेट समोर असलेले मासे एकमेकींना फेकून मारले आहेत. त्यांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पोट दुखेपर्यंत खळखळून हासाल.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मासे विकणाऱ्या दोन महिला समोर उभ्या आहेत. आता मासे खरेदीसाठी आलेल्या महिलेने त्यांना जास्त स्वस्त:त मासे मागितले असणार किंवा मासे खराब आहेत असं म्हटलं असणार. त्यावर मासे खरेदीसाठी आलेली महिला समोर असलेले मासे आपल्या हाताने पुढे ढकलते. त्यावर मासे विकणारी महिला तिला एक मासा फेकून मारते.

त्यानंतर ही महिला देखील एक मासा समोरच्या महिलेला फेकून मारते. या दोघींची भांडणे पाहून त्यांच्या मैत्रिणी पुढे येतात आणि आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी त्याही एकमेकींवर मासे फेकू लागता. आता या महिलांच्या भांडणांमध्ये कोण पडणार, म्हणत सर्वजण त्यांची मजा पाहत उभे राहतात.

काही वेळाने मासे विकत घेण्यासाठी आलेल्या महिलांच्या ओळखीचे तरुण तेथे येतात आणि त्यांना शांत करत तेथून घेऊन जातात. सदर व्हिडिओ चायना किंवा कोरीयामधील असावा. @boonsankeaw या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ लाखांहून अधिक लाईक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT