Dance videpo Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance video : नवरी जोमात, पब्लिक कोमात; भरमंडपात अशी भन्नाट नाचली की...

Dance Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात अनेकदा लग्नातील नवरा-नवरीचा डान्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती व्यक्ती असते. या आवडत्या व्यक्ती सोबत लग्न झाले पाहिेजे असे वाटते. सोशल मीडियावर लव्ह मॅरेजच्या गोष्टी अर्थात सुरुवातीचा प्रवास ते लग्न यावर आधारित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.दररोज एक तरी असा व्हिडिओ आपण पाहत असतो.सध्या असच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे भर लग्नात नवरीने डान्स केला आहे. ज्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

लग्न म्हटलं की मामा मामी आजी आजोबा अनेकांचे डान्स आपल्याला पाहायला मिळतात.शिवाय मुलीचं किंवा मुलाचं लग्न(weeding) मनासारख्या जोडीदार सोबत झाल्यास त्यांचा ही डान्स आपल्याला वायरल व्हिडिओ मधुन पाहायला मिळतात.सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीने स्वता:च्या लग्नात एका मराठी गाण्यावर भर मांडवात डान्स केला आहे.तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नाच्या हॉलमधील दिसत आहे. या हॉलमध्ये अनेक लग्नाला आलेले व्यक्ती दिसून येत आहे. यात जिचे लग्न आहे ती नवरी स्टेजच्या खाली येते आणि डान्स करु लागते. डान्स(Dance) करताना नवरा मुलगाही तिच्या समोर आहे. या ठिकाणी अनेक कॅमेऱ्यामन आहेत जे संपूर्ण नवरीचा डान्स कॅमेऱ्यात कैद करत आहेत.सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रांवरील '@the__happiest_7'या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ वायरल होताच विडिओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि व्ह्यू मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT