Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: असा वेडेपणा नको...प्लॅटफॉर्मवर गर्दी, धावत्या ट्रेनसमोर तरुणाचा स्टंट करण्याचा प्रयत्न; पुढे जे घडलं ते पाहून धडकी भरेल

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात स्टंटबाजी करताना असं काही होत ते पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.एकदा पाहाचा व्हिडिओ.

Tanvi Pol

Youth Attempts Risky Stunt: गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये धोकादायक स्टंट करण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे.स्टंट म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्धीचे माध्यम वाटते.अमात्र, या स्टंटबाजीचा परिणाम अनेकदा जीवघेणा ठरतो.मात्र, तरीही स्टंटबाजी करणं थांबलं नाही.त्यात पुन्हा एकदा अशात एका तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.ज्यात स्टंट करायला गेलेल्या तरुणासोबत अत्यंत भयावह घडलं आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक स्टेशन दिसत असून स्टेशन प्लॅटफॉर्म प्रवाशांची मोठी गर्दी आहे.त्यात त्या स्टेशन येताना तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे.मात्र अशा सर्व गर्दीत एक तरुण प्लॅटफॉर्मवर येतो आणि स्टंट करण्यास सुरुवात करतो.ज्या वेळेस तो कोलांटी उडी मारतो तेव्हा तरुणाचा जोरदार धक्का तेथून जात असलेल्या आजोबांना लागतो.त्यानंतर जो जोरदार जमिनीवर पडतो.मात्र जर त्याचा तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला असता तर समोरुन येत असलेल्या रेल्वेच्या धडकेत तरुणाचा जीवही गेला असता.

comedy__boy21 या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व धक्कादायक प्रकार शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कधीचा आहे हे आणि कुठल्या स्टेशनवरील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे.आतापर्यंत व्हिडिओला लोकांनी हजारो व्ह्यूज मिळवून दिलेले आहे तर अनेक लाईक्सही मिळाले आहेत.

स्टंट(Stunt) व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''तरुणांना कशाचे भान नाही राहात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंंट केली,''लय मार खाल्ला असता''तर काही यूजर्संनी लिहिले,''जीव वाचला''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: तरुणाचा स्टंट व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT