Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ''त्या नटीने मारली मिठी'' गाण्यावर लोकलमध्ये महिलांचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओ महिलांनी तुफान डान्स केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

Tanvi Pol

Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये बऱ्याचदा भन्नाट घटना घडत असतात. कधी प्रवाशांमध्ये जोरदार राडा होतो, तर कधी कोणीतरी अनोख्या स्टाईलने गाणं गाताना दिसतो. मात्र, सोशस मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला त्या नटीने मारली मिठी या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

लोकल ट्रेनमध्ये महिलांचा धम्माकेदार डान्स

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला प्रवासी दिसत आहे. त्यातील तीन महिला धम्माल डान्स करण्यास सुरुवात करतात. अगदी उत्साहात गाण्याच्या ठेक्यावर ताल त्यांनी धरला आहे. त्यात त्यांनी सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या त्या नटीने मारली मिठी या गाण्यावर त्यांनी व्हिडिओ बनवला आहे. थेट लोकल ट्रेनमधील केलेला भन्नाट डान्स परफॉर्मन्स सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या डान्सचा व्हिडिओ ट्रेनमधील एका महिला प्रवाशाने शूट केला आणि तो लगेचच सोशल मीडियावर अपलोड केला. जो आता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या sawantvibhuti911 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहे शिवाय अनेक व्ह्यूज ही मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

पाहता पाहता हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खतरनाक डान्स'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कमाल केला डान्स (Dance)ताईंनी'' शिवाय अन्य यूजर्संनीही महिलांच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

SCROLL FOR NEXT