Viral News Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घरची लक्ष्मी! आजच्या दिवसातील सर्वात सुंदर VIDEO; एकदा पाहाच

Viral News Video: सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुकलीचा फोटोशुट केलेला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Little Girl Photoshoot Video: गेल्या काही वर्षात चिमुकल्यांचे असो वा लग्नापूर्वी फोटो शूट करण्याचे वेड आले आहे. मग विविध थीमनुसार फोटो शूट करण्यात येते. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटोशूट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दिवाळी निमित्ताने खास माता लक्ष्मीच्या रुपात तिचे फोटोशूट केलेले आहे. जो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला फोटोशुटचा सेटअप दिसून येत आहे. ज्या व्हिडिओत तुम्हाला पिवळ्या रंगाचा पडदा दिसत आहे त्यावर काही वस्तू आणि पैसे ठेवलेले आहेत. काही वेळात त्या पडद्यावर लहानशा चिमुकलीला फोटो काढण्यासाठी ठेवले जाते. व्हिडिओत पाहिले तर चिमुकली मस्त झोपेत आहे. मात्र तिला एक तरुणी माता लक्ष्मीच्या रुपात तयार केले जात आहे. व्हिडिओच्या शेवटला चिमुकलीचे काढलेले विविध फोटो (Photoshoot)दाखवले जातात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@impact_studio_kids'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''घरची लक्ष्मी'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट करुन १९ तास झाले आहेत मात्र तब्बल १९ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे. तर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''महाराष्ट्राची लक्ष्मी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अप्रतिम'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT