Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दोन तरुणींची एकमेकींसोबत जुंपली; केस ओढत, जमिनीवर लोळवत हाणामारी

Girl Fight Viral Video: सोशल मीडियावर भांडणाचे खूप व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच दोन तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

School Girls Fight Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ डान्स, गाणी गाताना तर कधी भांडणाचेदेखील असतात. कधी मेट्रोत, कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर अनेकजण भांडताना दिसतात. असाच एक दोन तरुणींचा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

हा व्हायरल व्हिडिओ परदेशातील आहे. परदेशातील दोन तरुणी एकमेकांशी खूप भांडतात नंतर एकमेकींचे केस धरत, खाली लोळवत एकमेकींना मारतात. त्यांच्यात सुरुवातीला काही कारणांनी भांडण होते. त्यानंतर या शाब्दिक भांडणाचे रुपांतर मारामारीत होते. या भांडणाचे कारण काही समजले नाही.

व्हायरल व्हिडिओत दोन तरुणी सर्वात आधी एकमेकींशी मोठ्या आवाजात बोलताना दिसतात. त्यानंतर त्या एकमेकांशी भांडतात. मूलींच्या बाजूला त्यांचा एक मित्र उभा असल्याचे दिसत आहे. तो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण या मुली त्याच काहीच ऐकत नाही. त्यानंतर दोघी एकमेकींच्या अंगावर धावून जातात आणि मारमारी करतात. दोघीही एकमेकींच्या कानाखाली मारतात. त्यानंतर एक मुलगी दुसऱ्या मुलीला खाली पाडते आणि लोळवते. तिला खाली पाडून खूप मारते. त्यांच्यातील ही भांडणे वाढतच जातात.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर 'मुलींचे शाळेतील भांडण' असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT