Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणींचं राडा प्रकरण! भररस्त्यात एकमेकींवर तुटून पडल्या; हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यात एकमेंकीना त्या मारत आहे. नक्की काय घडले असेल ते एकदा तुम्ही पहा.

Tanvi Pol

Young Girl Fighting Video: सोशल मीडियाच्या जमाण्यात सध्या प्रत्येक घडामोडी क्षणात पोहचत असते. अपघात, भंयकर घटना किंवा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडींचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. तसाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजत आहे, ज्यात दोन तरुणांची भररस्त्यात जोरदार हाणामारी चाललेली आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रस्त्यावर तीन तरुणी आणि एक तरुण दिसत आहे. सुरुवातीस तुम्ही पाहु शकता त्या तीन तरुणींमध्ये वाद सुरु असतात आणि तो तरुण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यातील दोन तरुणी एकमेंकीना मारत असतात. तिथे असलेला तो तरुण आणि दुसरी एक तरुणी हाणामारी करत असलेल्या तरुणींची मारामारी(Fighting) शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तरुणींचा संपूर्ण राडा रस्त्यावरुन जाणारा-येणारा प्रत्येकजण पाहत असून हाणामारीचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहिला जात असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''तरुणींचा भररस्त्यात राडा'',असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली असून असंख्य लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे.

वाचा धमाकेदार कमेंट्स

तरुणींच्या हाणामारीचे नेमके कारण काय ते समजू शकलेले नाही, मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले,'' काय राव या तरुणी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नक्की पोरावरुन राडा झाला असेल'' तर अनेक यूजर्संनी,''ठिकाण कुठले आहे'' हे विचारले आहे तर अनेक यूजर्संनी,''गमतीदार प्रतिक्रिया'' केलेल्या आहेत.

टीप : तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT