Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्ती नडली! स्केटिंग करत सायकलवर बसला, तरुणीने दाखवला इंगा; पाहा VIDEO

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Funny Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला तरुणांच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट करताना काहींना जीव गमवावा लागतो तर अनेकदा भयानक अपघात होतात. तरी काही तरुण स्टंट न करण्याचे नाव घेत नाहीत. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्टंट करणे एका तरुणाला चांगले महागात पडलेले आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका मोकळ्या रस्त्यावर एक तरुण स्केटिंग करताना दिसत आहे शिवाय त्याच्या पुढे एक तरुणी सायकल चालवत आहे आणि रस्त्यावर दोन लहान मुलं बसलेली आहेत. मात्र काही वेळात हा स्केटिंग करणारा तरुण स्केटिंग करण्यास सुरुवात करतो आणि रस्त्यावर सायकल चालवत असलेल्या तरुणीच्या पाठून सायरलवर अचानकपणे सायकलवर बसण्याच प्रयत्न करतो मात्र तरुणी हुशारीने सायकलवरुन सहज उतरते आणि तरुण सायकल(cycling) सटक रस्त्याच्या खाली जाऊन पाण्याच्या तळ्या जवळ आपटतो. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे.

तरुणाच्या स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला असून तो ''@jgm_skating_lover'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही मात्र तो व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''लड़की के लिए एक लाइक तो बनता है'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''इसलिए लोक बोलते हैं लड़कियों पर भरोसा मत करो'' तर अजून एका यूजरने लिहिले की,''ताई बरोबर केले'' तर अनेकांनी अनेक गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT