Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक...! फोनवर बोलतानाच अचानक कोसळला, मित्रासमोरच गेला जीव, घटना कॅमेऱ्यात कैद!

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या घटनेत नेमके काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील घटना काही क्षणात कळतात. मग अनेकदा घडून गेलेल्या घटनांचे धक्कादायक सर्व प्रसंग आपल्याला व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळतात. मग कुठे संपूर्ण इमारत कोसळण्याचा व्हिडिओ असतो तर कधी कोणत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यूचा व्हिडिओ असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्याची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एका दुकानात पाच व्यक्ती बसलेले दिसत आहे. मात्र सर्व व्हिडिओत दिसणारे व्यक्ती मित्र आहेत. जे दुकानात निवांत गप्पा मारत बसलेले आहेत. सर्वांच्या गप्पा सुरु असताच तो पर्यंत त्यांच्यामधील एक तरुण जोरात जमिनीवर कोसळतो. त्यानंतर त्याचे मित्र घाबरुन त्याला उचलतात आणि मग त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रसंग दुकानातील सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.

सर्व घटना मध्य प्रदेशमधील असल्याचे समजते. मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ एक्सवरील ''@vinaysaxenaj'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ''मध्य प्रदेशातील रेवा येथे मित्रांसोबत हसत-खेळत बोलत असताना अचानक एक तरुण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला'' असे कॅप्शन देण्यात दिलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT