Viral Video  Social Media
व्हायरल न्यूज

Viral Video: मंगळसूत्र बांधताना नववधूचा सुटला संयम; नवरदेव लागला लाजू अन् वऱ्हाडींना आलं हसू

Bride -Groom Video: सोशल मीडियावर एका लग्न समारंभातील व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये वधू-वर लग्न मंडपात बसलेले दिसत आहेत. वधूच्या एका कृतीमुळे वर लाजू लागतो. हे सर्व वऱ्हाडी मंडळींना हसू आलं आहे.

Bharat Jadhav

Bride And Groom Video Viral :

लग्न समारंभाचा हंगाम सुरू झालाय. विवाह सोहळ्यातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागलेत. कधी नवरी मुलगी डान्स करताना स्टेजवर येते. तर कधी नवरदेव मुलाचे मित्र काही तरी फ्रॉक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवदाम्पत्याच्या वागणुकीवर नेटकरी भडकलेत.(Latest News)

नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ पाहून नेटकरी टीकात्मक प्रतिक्रिया करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात विधी सुरू असल्याचे दिसत आहे. वधू-वरांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मंडपात बसलेले दिसतात. वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. अशात नववधू असे काही करते ज्यामुळे वराला लाजू लागतो. वर वधूला मंगळसूत्र घालताना तिच्याकडे सरकतो, त्यावेळी वधू वराच्या गालावर चुंबन घेते. हे पाहून मंडपातील सर्व कुटुंबातील लोकांना हसू येतं. परंतु वराला लाज वाटू लागते आणि तो शरमने मान खाली करत खाली पाहतो.

सुरुवातीला वराला त्याचे काय झाले ते समजत नाही. मग वर लाजतो. काही क्षण त्याला लाज वाटते, त्यानंतर तोही हसू लगतो. वराला लाजताना पाहून मंडपातील कुटुंबीय आणि वधू हसू लागतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. @Wedding Planning_witty Wedding च्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाख लोकांनी पाहिलं आणि ५० हजार जणांनी लाईक केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरदेवाला पाहता लाजण्याऐवजी नवरी लागली नाचू

सोशल मीडियावर हा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. नवरदेवाची वरात जेव्हा लग्न मंडपात पोहोचते तेव्हा नवरी नवरदेवला पाहून नाचू लागते. साजन मेरे सतरंगी, मेरा पिया घर आया ओ रामजी या गाण्यावर वधू थिरकते. वेडिंग वाइब्स या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. 'Happiness on her face' असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT