Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणीने थेट झाडावर बसून दिला इशारा, नेटकरी थक्क झाले, VIDEO पाहून डोक्यावर हात माराल

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडिओही अशाच एका स्टंटचा आहे,मात्र यात नवे काय ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Young Girl Shocking Video: आजच्या काळात अर्थात डिजिटल युगात सोशल मीडिया आणि रील्सचे वेड वाढले आहे.बरेचजण विविध स्टंट आणि अनोख्या ठिकाणी व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतात.असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.ज्यात एक तरुणी चक्क उंचावर आणि अतिशय धोकादायक ठिकाणी झाडावर बसून रील तयार करत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी एका मोठ्या झाडावर बसलेली दिसत आहे आणि ती तिने आपल्या मोबाईलमध्ये रील्स व्हिडिओ शूट केला आहे.तरुणी झाडाच्या उंच फांदीवर बसलेली आहे त्यानंतर ती विविध पोझ देत आहे आणि झाड तोडू नका यावर बोलताना दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला पसंतील आलेला आहे.

सध्या तरुणीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सच्या @Abhimanyu1305 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.ऐवढेच नाही तर आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स दिलेले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज व्हिडिओला आलेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

तरुणींच्या हटके स्टंटबाजीचा(Stunt) व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''देवा काय हे वेड'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पडायलाच पाहिजे'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''वेडी आहे का''अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT