Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर रस्त्यावरच आजीबाईंची हाणामारी, खराटा अन् बादलीनं एकमेकींना झोडपलं, पाहा VIDEO

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या दोन आजींबाईच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या तूफान नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुठल्या गावातील नागरिकांच्या हाणामारीचा तर कधी शहरातील कोणत्या स्टेशनवर प्रवाशांच्या हाणामारीचा. मात्र तुम्ही कधी वयोरुद्ध व्यक्तींच्या हाणामारी पाहिली आहे का? सोशल मीडियावर सध्या दोन आजींबाईच्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की हाणामारी कशावरुन झाली ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ दोन आजी रस्त्यावरुन जात आहेत. मात्र त्यापूर्वी त्यातील एक आजी हातात खराटा घेऊन रस्त्यावरील काम करत आहे. मात्र इतक्यात दुसऱ्या आजी चक्क त्या आधीच्या आजींना हातातील टप घेऊन मारतात. मग काय दोघींमध्ये जोरदार हाणामारी होताना व्हिडिओत दिसत आहे. दोघींच्या हाणामारीचा व्हिडिओ(Video)तिथे असलेल्या व्यक्तीच्या मोबाईमध्ये कैद झालेला आहे.

आजींच्या हाणामारीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''navvarababu_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओत काही महिन्यापूर्वी पोस्ट करताच हजारोंच्या संख्येने व्हिडिओ ला लाईक्स मिळाले आहेत तर अनेकांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे बाप'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय हे आजी'' तर बाकींच्या यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT