Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणांचं कराव तरी काय? क्षुल्लक कारणावरुन हॉटेलला बनवलं कुस्तीचा आखाडा; तुफान हाणामारीचा VIDEO पाहा

Fighting Video: सध्या एका शहरातील हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय घडले आहे ते तुम्ही व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Two Groups Fighting Video: सोशल मीडियावर कायम अनेक वाद-विवाद आणि हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग अनेकदा होत असलेली हाणामारी कधी महिलांची असेत तर कधी तरुणांची असते मात्र या हाणामारीचे कारण क्षुल्लक असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका हॉटेलमध्ये दोन तरुणांच्या गटात हाणामारी होत असलेली पाहण्यास मिळत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही एक लहानसे हॉटेल दिसून येत आहे. ज्यात व्हिडिओत दिसत असलेल्या हॉटेलमध्ये काही तरुणांमध्ये तूफान हाणामारी होत असलेली दिसत आहे. होत असलेली मारामारी एवढ्या मोठ्या लेव्हल होत आहे की हॉटेलमधील सर्व सामानाचे नुकसना झालेले दिसत आहे. सर्व हाणामारीची घटना हॉटेलच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर कैद केलेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हाणामाराचा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ बिजनौर येथील असल्याचे समजत आहे. ज्यात तो सध्या ''एक्स'' या सोशल मीडिया अकाउंटवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर बऱ्याचजणांनी व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हे तर नेहमीच असतं'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कारण तरी नेमके काय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' दुकानातील सामानाची हालत तर पाहा'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

SCROLL FOR NEXT