Viral Video |Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वा बेटे! महिलांची भररस्त्यात कुटाकुटी, तरुणाने बनवला व्हिडिओ; हाणामारी पाहून नेटकरी म्हणाले...

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो एका तरुणाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

Tanvi Pol

Young Girl Fighting Video: सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येतात तर काही व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो. मात्र काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही, सध्या असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात तरुणींची हाणामारी सुरु असते मात्र हाणामारीची गंमत घेत तरुणाने मोबाईमध्ये सर्व घटना कैद केलेली आहे. अनेकदा तरुणांची हाणामारी सुरु असते मात्र सध्या वेगळे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, भररस्त्यात मोठ्या संख्येने अनेक व्यक्ती जमलेले आहे. मात्र याचे कारण म्हणजे काही तरुणींमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहण्यासाठी. तरुणीची हाणामारी इतक्या टोकाला जाते की ती सोडवण्यासाठी चक्क तिथे एक महिला पोलिस येते मात्र त्या दोघी काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शेवटपर्यंत हा वाद सुरु असतो. परंतू तुम्ही जर नीट पाहिले तर तरुणींची हाणामारी एका बाजूला सुरु आहे मात्र संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एक तरुण मोबाईलमध्ये कैद करत आहे जो सुरु असलेल्या हाणामारीची(Fighting) गंमत पाहत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या व्हिडिओ पसंतील आलेला असून सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT