Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जबरदस्त! बर्फाच्छादित प्रदेशात महिलेने लेहंगा परिधान करुन केले थरारक स्नोबोर्डिंग; VIDEO पाहून नेटकरी फिदा

Women Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी व्हायरल व्हिडिओ पाहून हैराण होण्यास होते तर कधी भावूकही आपण होतो.मात्र सध्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अवाक् व्हाल.

Tanvi Pol

Woman Snowboarding In Lehenga: सोशल मीडियावर सध्या अतिशय अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये भारतीय पोशाख परिधान करुन स्नोबोर्डिंग करत आहे. भारतीय पोशाखात महिलेने थरारक स्नोबोर्डिंग करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अवाक् केलेले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश दिसून येत आहे.ज्यात तुम्हाला सुरुवातीस एक महिला आहे जिने भारतीय पारंपारिक लेहंगा परिधान केलेला आहे.महिलेने परिधान केलेल्या लेहंग्याचा रंग लाल आहे.त्यानंतर ती महिला थरारक स्नोबोर्डिंग करण्यास सुरुवात करते.अनेकदा असे वाटते महिला पडेल मात्र शेवटपर्यंत महिलेने अतिशय उत्तमरित्या थरारक स्नोबोर्डिंग केलेले आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

सध्या या व्हिडिओला नेटकरी वर्गातून मोठी पसंती मिळालेली असून व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.मात्र तो व्हिडिओ तुम्हाला इन्स्टाच्या 'bombaymami' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत आहेत मात्र असंख्य व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''एकदम छान आहे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप छान''तर अनेकांनी फायरचे इमोजी कमेंटमध्ये दिलेले आहेत.

टीप: महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT