Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दे दणा दण...तिघींनी तरुणाला चोप चोप चोपला, एकीने शर्ट धरला, दुसरीने गाल लाल केला; भर कार्यक्रमात राडा

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओ तरुणींनी काय केल आहे ते पाहा.

Tanvi Pol

Fighting Video:सोशल मीडियावर कायमच तरुणाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग हे व्हायरल व्हिडिओ तरुणाई कधी रिल्स काढताना दिसतात तर कधी कुठे धोकादायक स्टंट करताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर काही तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओतील तरुणी एका तरुणाला जबर मारताना दिसत आहे. या हाणामारी मागचे कारण तरी काय असेल? चला तर पाहूयात व्हायरल व्हिडिओतील हाणामारीचे कारण.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका कार्यक्रमानिमित्ताने सजलेले मैदान दिसत आहे. या मैदानात अनेक नागरिक दिसत आहेत. मात्र त्यातच दोन तरुणी येताता आणि एका तरुणाच्या शर्टाला पकडून मारताना दिसत आहे. तरुणींना राग या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. मात्र त्यानंतर तिथे अजून एक तरुणी येते आणि कोणताही विचार न करता त्या तरुणाला मारण्यास(Fighting) सुरुवात करते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ''मुलींचा गट आणि एक मुलगा यांच्यात वाद'' असे लिहिण्यात आलेले आहे मात्र त्यांच्या झालेल्या मारामारीचे कारण सांगितले नाही. व्हिडिओ पोस्ट करुन फक्त १५ तास होताच व्हिडिओ मोठ्या संख्येने पाहिला गेला आहे.

सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात मात्र त्यात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेट्स केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' कारण काय गं ताई'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''या भावाने कोणती चूक केली जी इतकी चांगली धुतली जात आहे?'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुजरातमधील उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी, 24 तासांपासून नागरिक रांगेत उभे

Vijay Thalapathy: सुपरस्टार विजयची राजकारणात धमाकेदार एण्ट्री; नागरिकांना घातली भावनिक साद, सभेची गर्दी पाहून व्हाल अवाक्

Maharashtra Politics: 90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला

Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग; प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत घेतला मोठा निर्णय

Camphor Oil Benefits: केसांसह अनेक समस्यांवर कापूरचे तेल ठरते रामबाण

SCROLL FOR NEXT