Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे, हे कसलं धाडस! तरुण थेट विजेच्या खांबावर चढला, तार हातात घेतली अन्; VIDEO पाहून नेटकरी अवाक

Shocking Viral News: आजवर विजेचा धक्का लागल्याने अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो पाहून हे कसं काय शक्य ते समजेना.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आग आणि पाणी या दोन गोष्टीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावर मीडियावर या दोन गोष्टीसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुणाचा विजेचेच्या धक्काने मृत्यू होतो तर कधी कोणाचा पाण्यात बुडून. मात्र सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाला धक्का बसलेला आहे. नक्की काय घडले आहे व्हिडिओ तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेला तरुण एका घरावरील पत्र्यावर चढलेला आहे. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की तरुणाने चक्क विजेची तार (Wire) हातात पकडलेली आहे जी तो दुरुस्त करत आहे. धक्कादायक (Shocking) गोष्ट म्हणजे या विजेच्या तारेमधून ठिणग्या निघत होत्या तरीही तरुणारा काहीही झालेले व्हिडिओत दिसत नाही. व्हिडिओच्या शेवटी जरी तुम्ही पाहिले तरी दिसेल तरुणाला काहीही झालेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो तुम्हाला ''युट्युब'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''Shubham saini'' या पेजवर पाहता येईल. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाचा वर्षाव केलेले आहे. त्यातील एका यूजरने कमेंट्बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' नक्की काय म्हणाव'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय होत हे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' हे कस काय शक्य आहे''

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT