Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरोबाचा झिंगाट डान्स, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल एकदम कडक

Dance Video: सोशल मीडियावर सध्या लग्नाच्या वरातीमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तुम्हाला नवरदेवाचा धमाकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत असून व्हिडिओ प्रत्येकाच्या पसंतील आला.

Tanvi Pol

Groom Dance Video: सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीमधील नवरदेवाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल काय तो त्याचा उत्साह.

सोशल मीडियावर अनेकदा लग्नासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मेंहदी कार्यक्रमातील तर कधी संगीतमधील व्हिडिओ असतात. मग या व्हायरल व्हिडिओत कधी कपल डान्स असतो तर कधी नवरा-नवरीच्या आई-वडिलांचा. सध्या नवरदेवाचा जो डान्स(Dance) व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ नेटकरी वर्गात प्रत्येकाच्या पसंतील आलेला आहे.

नवरदेवाचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्या महिन्यापासून व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ ''shantanudhurve_3525'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच लाखो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांच्या पसंतीसही आलेला आहे.

नवरदेवाचा उत्साह पाहून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय व्हिडिओ ठरत आहे, मात्र नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,'' नवीन नवीन आहे'' तर काही यूजरने लिहिले आहे की,''मस्तच आहे डान्स'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : नवरदेवाचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT