Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO: कहरच! तरुणांची रेल्वे रुळावर तूफान हाणामारी, पटरी जवळची दगडं फेकली, काठ्यांनी एकमेकांना मारले, Viral Video

Fighting Video: सध्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले पुढे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Young Boy Fighting Video: दरदिवशी सोशल मीडियावर वाद-विवाद याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी या वादविवादांचे कारण अतिशय छोटे असते तर कधी हा वादविवाद भयानक हाणामारीत बदलतो ते सांगता येत नाही. सध्या असाच एका तूफान हाणामाराची व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणांनी थेट रेल्वे रुळावर उतरुन एकमेंकाना मारले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत संपूर्ण रेल्वे(Railway) स्टेशनचा परिसर दिसत आहे. ज्यात एक ट्रेन स्टेशनवर थांबलेली आहे. ट्रेनच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी(Fighting) होत आहे. कोण काठी घेऊन मारत आहे तर त्यातील एकजण रेल्वे रुळावर असलेल्या दगडाने दुसऱ्याला मारत आहे. संपूर्ण हाणामारीचा प्रकार ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून एक्सवरील @priyarajputlive या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''जीव गेला तरी लढा थांबता कामा नये, अमेठीच्या निहाल गड रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ सांगितला जात आहे'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट होताच लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच यूजर्संनी कमेटसबॉक्समध्य अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''देवा काय हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव या तरुणांच'' तर अनेकांनी प्रतिक्रियेत हाणामारीचे कारण विचारले आहे तर अनेक यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT