Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कितने तेजस्वी लोग है! पाण्यातच झोपी गेला, मग काय शेकडो लोक जमले, पोलिसही आले; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र जेवढा व्हिडिओ गमतीदार आहे मात्र तेवढाच हैराण करणारा आहे.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: पूर्ण झोप होणे चांगल्या आरोग्यासाठी कायम चांगले असते. मात्र आपल्यापैंकी अनेकांना अनेक कामापेक्षा खूप महत्त्वाची असते. कधीही आणि कुठेही झोपण्यास सांगितले तरी अनेकजण गाढ झोपी जातात. अनेकदा झोप अशी लागते की व्यक्ती जिंवत आहे की नाही हे समजणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्या एक व्यक्ती चक्क नदीतील पाण्यात झोपून जातो मात्र असा झोपतो की घटनास्थळी पोलिस आणि अन्य नागरिक भितीने जमा होतात.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक नदी सारखा परिसर दिसत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो व्यक्ती मृत असल्याचे वाटल्याने काही व्यक्ती पाण्यात उतरुन त्याच्या बॉडीला बाहेर काढण्यासाठी जातात मात्र त्याला उचलताच तो व्यक्ती जागा होतो. खरं तर तो पाण्यात असा झोपला होता मात्र ही झोपण्याची पद्धत त्या व्यक्तीची वेगळीच होती. सर्व व्हिडिओ(Video) तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@shah_faisalsaifi''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,''मामा बनवले सर्वांना'' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट करताच हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्संनी लिहिले आहे की,''किती तेजस्वी लोग आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच आहे व्हिडिओ'' तर अजून यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT