Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Viral Video: हा काय माणूस हाय! दारु प्यायला अन् खांद्यावर विषारी साप घेऊन रस्त्यावर धिंगाणा, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने चक्क खांद्यावर साप पकडलेला आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत अनेक प्राण्यांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. त्यातील जास्त व्हिडिओ घरात साप आढळणारे असतात. मात्र अशातच सोशल मीडियावरही सापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्का एक व्यक्ती भररस्त्यात साप खांद्यावर घेऊन फिरत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता की, काही व्यक्ती एका परिसरात असलेले दिसत आहे. मात्र त्याच पुरुषांमध्ये एक व्यक्ती असा आहे, ज्याने त्याच्या खांद्यावर एक लहानसा साप पकडला आहे. त्या व्यक्तीच्या खांद्यावर साप पाहून त्याच्या बाजूला असलेली लोक काही घाबरत आहेत तर काहीजण त्या व्यक्तीला तो साप कुठून आणला ते विचारत आहे.

पुढे व्हिडिओ पाहिले तर दिसेल की बारीक असा दिसत असलेला साप त्या व्यक्तीच्या संपूर्ण खांद्यावर फिरत आहे तरी त्या व्यक्तीला भिती वाटत नाही. व्हिडिओच्या शेवटला पाहू शकता की तो व्यक्ती साप तसाच पकडून तिथून चाला जातो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@gharkekalesh'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. १५ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ पोस्ट करताच तब्बल लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत तर अनेक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रतिक्रिया केलेल्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय सुरु आहे सर्वत्र'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' यांना भिती कशी काय वाटत नाही'' तर अनेकांनी भितीदायक तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT