Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Fighting Video: पानिपत येथे असलेल्या एका मार्केटमध्ये महिलांचे कपडे परिधान करुन अश्लील डान्स करणाऱ्या तरुणाला काही व्यक्तींनी पकडून बेदम मारहाण केलीय. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर सध्या पानिपत येथील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल घटनेत एका तरुणाने भर बाजारात रिल्सच्या वेडापायी महिलांचे कपडे परिधान केले शिवाय त्यावर अश्लील डान्स केला. या सर्व गोष्टीला संतापून तेथील काही नागरिकांनी परत त्या तरुणाला हाणले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पानिपतमधील एक संपूर्ण बाजारपेठ दिसत आहे. या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी आहे. यातच तुम्ही पाहिले तर काही व्यक्ती आहे जे एका तरुणाला मारताना दिसत आहेत परंतू तुम्ही या तरुणाचे कपडे (Clothes) पाहिले असता त्याने महिलांचे कपडे परिधान केलेले आहे. खरं तर तरुणाने भर बाजारात महिलांचे कपडे परिधान केल्याने मार्केटमधील काही नागरिकांनी त्याला हाणले आहे.

पानीपतच्या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ इन्स्टाग्रावरीलच ''amarujala'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''पानिपत येथे असलेल्या एका मार्केटमध्ये महिलांचे कपडे परिधान करुन अश्लील डान्स करणाऱ्या तरुणाला काही व्यक्तींनी पकडून बेदम मारहाण केलीय'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला सध्या लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळत असून लाईक्सही अनेक मिळत आहेत.

नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली असून तरुणाचा हा प्रताप पाहून अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''याला मारून खूप चांगले काम केले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''रिल्स बनवण्याच्या नादात स्वता:चा रिल्स बनला'' तर अनेकांनी संतापजनक तर काहींनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT